Yoga for Migraine Control: मायग्रेनवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या फायदे
Yoga for Migraine Control: जर तुम्हाला मायग्रेनचा सतत त्रास होत असेल आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही दररोज या सोप्या योगासनांचा सराव करून अनेक फायदे मिळवू शकता
Yoga for Migraine Control: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना सतत तीव्र डोकेदुखी म्हणजेच मायग्रेनच्या समस्याला सामोरे जावे लागते. ही सामान्यबाब असली तरी काही वेळा सहन करणे कठीण होते. यावर आपण अनेक उपाययोजना करतो.