मेनोपॉजच्या काळातील त्रास

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. विशेषतः वयाच्या चाळिशी-पन्नाशीच्या आसपास शरीरात जे नैसर्गिक बदल घडतात.
yoga
yogasakal
Updated on

- सायली शिंदे, योगतज्ज्ञ

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. विशेषतः वयाच्या चाळिशी-पन्नाशीच्या आसपास शरीरात जे नैसर्गिक बदल घडतात, त्यात ‘मेनोपॉज’ (Menopause) हा मोठा टप्पा असतो. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक शारीरिक व मानसिक त्रास जाणवतात, जसे की Hot Flashes (अचानक येणारा उष्णतेचा झटका), मूड स्विंग्ज, चिंता, झोपेचा त्रास.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com