Credit Card Alert: स्वाइप करण्याआधी थांबा! क्रेडिट कार्ड वापरताना होऊ शकतात 'हे' ५ मोठे आर्थिक तोटे; आत्ताच जाणून घ्या

Credit Card Disadvantages: क्रेडिट कार्ड वापरताना होऊ शकणारे आर्थिक नुकसान, कर्जवाढ, व्याजदर आणि स्कोअर घसरण, हे 5 मोठे धोके जाणून घ्या.
Credit Cards Can Cost You More Than You Think: 5 Hidden Financial Losses

Credit Cards Can Cost You More Than You Think: 5 Hidden Financial Losses

sakal

Updated on

आज क्रेडिट कार्ड आपल्या आयुष्याचा इतका सहज भाग बनलं आहे की आपण ते वापरताना थांबून विचारही करत नाही. कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स, ईएमआयची सोय आणि “आता घ्या, नंतर भरा” अशा ऑफर्स आपल्याला वारंवार कार्डकडे ओढतात. पण याच्यामागे काही असे धोके लपलेले असतात, जे वेळेत लक्षात आले नाहीत तर हळूहळू आर्थिक ताण, वाढतं कर्ज आणि खराब क्रेडिट स्कोअर याचं कारण बनू शकतात.

तुम्हालाही कधी वाटतं का की पैसे कुठे खर्च झाले कळतच नाहीत? मग स्वाइप करण्याआधी थांबा; कारण क्रेडिट कार्ड वापरताना होऊ शकतात असे ५ मोठे आर्थिक तोटे, जे प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com