Curly Hair Tips : उन्हाळ्यात कुरळे केस कोरडे होत आहेत? मग 'हे' 5 सोपे उपाय ट्राय करा, केस होतील मऊ आणि चमकदार!
Curly Hair Dryness Summer: केस आपल्या सौंदर्याला खास बनवतात. पण उन्हाळ्यात सूर्याच्या तीव्र उष्णतेमुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. विशेषतः कुरळ्या केसांमध्ये फ्रिझ आणि कोरडेपणा अधिक जाणवतो. जर तुमचे केसही अशा प्रकारे खराब होत असतील, तर हे सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा
Curly Hair Dryness Summer: केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतात. कुरळे केस तर सौंदर्याला एक वेगळा लुक देतात. मात्र उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे आणि सतत उन्हात फिरल्यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि फ्रिझी होतात.