Dahi Handi 2025 Celebration: गो गो गोविंदा...! दहीहंडी उत्साहात साजरी करण्यासाठी 'या' सेफ्टी टीप्स करा फॉलो

Dahi Handi 2025 safety tips : जन्माष्टमीच्या दूसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा केला जातो. पण दहीहंडी फोडताना गोविंदानी सुरक्षेसाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
How to celebrate Dahi Handi safely
How to celebrate Dahi Handi safely Sakal
Updated on
Summary
  1. दहीहंडी 2025 साजरी करताना मानवी पिरॅमिड बनवताना योग्य प्रशिक्षण आणि समन्वय ठेवा.

  2. सुरक्षिततेसाठी हेल्मेट, ग्लोव्हज आणि योग्य पादत्राणे वापरा आणि जमिनीवर मॅट्स ठेवा.

  3. गर्दी नियंत्रण आणि प्रथमोपचार किट तयार ठेवून दहीहंडी उत्सव सुरक्षितपणे साजरा करा.

Dahi Handi Celebration: जन्माष्टमीच्या दूसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. संपुर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. पुणे, मुंबई यासह राज्यभरात इतर ठिकाणीही हा सण जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी गोविंदा पथक खुप उत्साही असतात. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाची लगबग सुरू असते. गोविंदा पथक एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी सम्भाल ब्रीजवाला...' च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदुमून जातो. दहीहंडीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दहीहंडीच्या वेळी मानवी थर रचतात. अशावेळी डोक्याला, पायाला किंवा मनगटाला कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com