
Gomukhasana: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपले शरीर आणि मन दोन्ही थकलेले आणि तणावग्रस्त होतात. अशा वेळी योगासने फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांततेसाठीही उपयुक्त ठरतात. त्यापैकी गोमुखासन हे एक प्रभावी आसन असून, नियमितपणे केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.