नृत्यातून गवसली शांतता

लहानपणापासून नृत्याचा छंद जोपासणारी मी, भरतनाट्यमचा डिप्लोमाही पूर्ण केला. अरंगेत्रम न करता देखील, नृत्यामुळे तणाव कमी करून छंदाचे पालन करत असते.
childhood interest classical dance
childhood interest classical dance sakal
Updated on

पूर्वा कौशिक

लहानपणापासून मला नृत्य करायला आवडायचे. त्यानुसार मी भरतनाट्यमचा डिप्लोमाही पूर्ण केला; परंतु माझे ‘अरंगेत्रम’ मात्र राहून गेले आहे. ही कला माझा छंद आहे. मी तणावात असते किंवा माझ्याकडे वेळ असतो तेव्हा मी नृत्य करून माझा छंद जोपासत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com