

Dangerous Mistakes to Avoid When Charging Your Phone in the Car
esakal
Charging your phone in the car?: लांबच्या प्रवासात गूगल मॅप्सचा वापर करणे, गाणी ऐकणे किंवा महत्त्वाचे कॉल्स घेण्यासाठी मोबाईलचा बॅकअप असणे अत्यंत गरजेचे असते. स्वतःची कार असल्यास प्रवासात फोन चार्ज करणे फार सोपे वाटते. पण, कार चालवताना फोन चार्ज करण्याची ही सोपी सवय तुमच्या महागड्या स्मार्टफोनसाठी आणि कारच्या बॅटरीसाठी अत्यंत घातक ठरू शकते.
अनेकदा स्वस्त चार्जरचा वापर किंवा चुकीच्या वेळी फोन प्लग-इन केल्याने मोठे नुकसान होऊ शकते. कारमध्ये मोबाईल चार्ज करताना कोणत्या गंभीर चुका टाळाव्यात, ते सविस्तर जाणून घ्या-