
Dark Chocolate For Hair: आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक आरोग्य समस्या वाढत आहेत. त्यातील एक सामान्य समस्या म्हणजे केस गळती. वाढता तणाव, चुकीचे खानपान, झोपेची कमतरता आणि प्रदूषण यांचा थेट परिणाम केसांवर होतो. पण यावर एक असा उपाय आहे जो स्वादिष्टही आहे आणि फायदेशीरही तो म्हणजे डार्क चॉकलेट.