Ladki Lek Yojanasakal
लाइफस्टाइल
‘लाडक्या लेकी’साठी
तुम्हाला मुली असतील किंवा तुम्हाला एकच मुलगी असेल, तर जरा इकडे लक्ष द्या. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थाही पुढाकार घेत आहेत.
तुम्हाला मुली असतील किंवा तुम्हाला एकच मुलगी असेल, तर जरा इकडे लक्ष द्या. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थाही पुढाकार घेत आहेत. मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी पुणे महापालिकेकडून विशेष योजना आणण्यात आली असून, ‘लाडकी लेक दत्तक योजना’ असे या योजनेचे नाव आहे.
