भारतात विषेशता हिंदू धर्मात प्रत्येक सनाला एक विषेश महत्व आहे. हिंदू धर्म हा प्रत्येक गोष्टी प्रती आपल्याला ऋण व्यक्त करण्यास शिकवतो. दिव्याची म्हणजेच जीला आषाढी अमवस्या आसे ही म्हटले जाते. या मागे देखील असाच काहिसा इतिहाय आहे. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.