

Dermatologist Guide: Which Skincare Home Remedies Work and Which to Avoid
esakal
Safe vs Dangerous Home Remedies for Skin: चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी आणि नैसर्गिक उजळपणा आणण्यासाठी शतकांपासून घरगुती उपायांचा वापर केला जातो. पण प्रत्येक घरगुती उपाय त्वचेसाठी सुरक्षित असतोच असे नाही. चेहऱ्यावर कोणते घरगुती घटक वापरावेत आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे, याबद्दल त्वचातज्ज्ञांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. घरगुती उपाय त्वचेच्या अंतर्गत समस्यांवर पूर्णपणे उपचार करत नाहीत; ते फक्त त्वचा हळूहळू मॉइश्चराइज किंवा एक्सफोलिएट करण्यास मदत करतात असे तज्ज्ञ सांगतात.