
Diwali 2025:
Sakal
Floating Lights, Hidden Dangers: दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या खास प्रसंगी लोक आपली घरे रंगीबेरंगी दिव्यांनी सजवतात. पण गेल्या काही वर्षांत, पारंपारिक तेलाच्या दिव्यांसह, एक नवीन ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे. तो म्हणजे पाण्यावरचे दिवे. तेल आणि धूर न वापरता चमकणारे हे दिवे खूप आकर्षक दिसतात. तुम्हाला फक्त या दिव्यांवर पाण्याचे 2 थेंब टाकावे लागतील आणि ते चमकतील. पण हे दिवे लहान मुलांसाठी किती धोकादायक आहे याबाबत डॉक्टरांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.