
Gold Facial At Home:
Sakal
Diwali 2025 homemade gold facial for glowing skin: लक्ष्मीपूजन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. आपल्याला चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागते. अनेक महिला घरकाम आणि साफसफाईमध्ये इतक्या व्यस्त असतात की दिवाळीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी त्या पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात. सणासुदीच्या काळात पार्लरमध्ये अनेक ऑफर्स मिळतात. तुम्हाला जर गोल्डन ग्लो हवा असेल तर घरच्या घरी काही उपाय करू शकता.