
Dhanatrayodashi 2024: भारतात दिवाळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. कार्तिक महिन्यात येणारा पाच दिवसांचा उत्सव धनत्रयोदशीच्या दिवशी सुरू होतो आणि भाईदूजला संपतो. धनत्रयोदशीला धनतेरस म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान धन्वंतरीची देखील पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे लावण्याला खास महत्व आहे. या दिवशी कोणत्या ठिकाणी दिवा लावणे शुभ मानले जाते हे जाणून घेऊया.