Diwali Furniture Polishing Tips: दिवाळीच्याआधी लाकडी फर्निचर चमकवायचंय? घरातल्याच 'या' वस्तू येतील उपयोगी

HOW TO CLEAN WOODEN FURNITURE AT HOME: दिवाळीआधी लाकडी टेबल, खुर्च्या आणि कपाटे स्वच्छ करण्याची योग्य पद्धत, चमक टिकवण्याचे उपाय आणि स्वच्छता करताना घ्यायची काळजी जाणून घ्या.
Diwali Furniture Polishing Tips

Diwali Furniture Polishing Tips

sakal

Updated on: 

DIWALI WOODEN FURNITURE CLEANING TIPS: दिवाळी जवळ यायला लागली की प्रत्येकाच्या घरात साफसफाईला सुरुवात होते. भिंती, दारं, खिडक्या, घरातले एकूण एक कोपरे... सगळे स्वच्छ व्हायला लागतात. मात्र, एका गोष्टीचं सगळ्यांना टेन्शन असतं, ते म्हणजे घरातलं फर्निचर साफ करण्याचं. हे लाकडी साहित्य वापरून जुनी झाली की त्यांची चमक कमी होऊ लागते. धूळ, माती आणि हातांचे डाग लागून हे फर्निचर एकदमच बेरंग दिसू लागतं. अशावेळी ते पॉलिश करण्यासाठी कारागिराला बोलावण्याचा विचार बरेच जण करतात. पण, त्यासाठी पैसेही जास्त खर्च होऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com