दिवाळीच्या मेकअपआधी त्वचेची घ्या अशी काळजी! फॉलो करा सेलिब्रिटी डायटिशिअन रुजुता दिवेकरांच्या ४ सोप्या टिप्स

RUJUTA DIWEKAR FOUR STEP SKINCARE ROUTINE FOR DIWALI: दिवाळीच्या मेकअपआधी त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करावं? जाणून घ्या रुजुता दिवेकर यांच्या जीवनशैलीतून प्रेरित ४ सोप्या स्किनकेअर टिप्स.
Skincare Tips for Diwali

Skincare Tips for Diwali

sakal

Updated on: 

NATURAL GLOWING SKIN TIPS FOR DIWALI FESTIVAL: दिवाळी म्हटलं की फराळ, नवीन कपडे, दागिने, सुंदर मेकअप आणि सणासाठी खास तयार होण्याची लगबग सुरू होते. या काळात प्रत्येकालाच आपली त्वचा छान, तजेलदार आणि चमकदार दिसावी असं वाटतं. म्हणून बरेचजण पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळे ट्रिटमेंट घेतात. पण, त्वचा सुंदर करण्यासाठी महागड्या क्रीम्स, सीरम किंवा अनेक प्रकारच्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सची गरज असतेच असं नाही. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी रोजच्या सवयींकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com