Diwali Padwa 2024 Wishes: 'दिवाळीचा पाडवा नात्यात आणतो गोडवा...!' दिवाळी पाडव्याच्या प्रियजनांना द्या हटके शुभेच्छा

Diwali Padwa 2024 Wishes: दिवाळी पाडव्याचा सण आनंदी आणि खास बनवण्यासाठी मराठीतून हटके अंदाजात शुभेच्छा देऊ शकता.
Diwali Padwa 2024 Wishes 2024
Diwali Padwa 2024 Wishes 2024Sakal
Updated on

Diwali Padwa 2024 Wishes: आश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा साजरा केला जातो. याला दिवाळी पाडवा म्हणून देखील ओळखले जाते. यंदा दिवाळी पाडवा २ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा अतिशय शुभ मानला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी मराठीतून हटके शुभेच्छा देऊ शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com