Gudi Padwa special: गुढी पाडव्यासाठी घरच्या घरी बेसनाने 'असे' करा फेशियल, मिळेल पार्लरसारखी चमक
Sakal

Gudi Padwa special: गुढी पाडव्यासाठी घरच्या घरी बेसनाने 'असे' करा फेशियल, मिळेल पार्लरसारखी चमक

homemade face pack: गुढी पाडव्याला चेहऱ्यावर चमक हवी आहे पण कामामुळे पार्लरला जायला वेळ नसेल तर घरच्या घरी बेसनाने फेशियल करू शकता. ज्यामुळे तुम्हाला घरीच पार्लरसारखी चमक मिळेल.
Published on

Gudi Padwa skincare routine with natural ingredients: यंदा गुढी पाडवा 30 मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी छान तयारी करून गुढी उभारतात आणि पूजा करतात. पण तुम्हाला ऑपिस किंवा घर कामामुळे पार्लरला जायला वेळ नसेल तर घरच्या घरी बेसनाचा वापर करून फेशिअल करू शकता.

प्राचीन काळापासून त्वचेच्या काळजीसाठी बेसनाचा वापर केला जात आहे. ते त्वचेला एक्सफोलिएट करते आणि चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास देखील मदत करते.

चेहऱ्यावर बेसन लावल्याने पिंपल्स, डाग, टॅनिंग आणि पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत मिळते. तसेच, त्वचेचा रंग सुधारतो. बेसनाने फेशिअल कसे करावे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com