

Homemade Keratin Treatment Hair Mask
sakal
आजकाल धूळ, प्रदूषण, केसांवर वारंवार केले जाणारे केमिकल ट्रीटमेंट आणि हेअर स्टायलिंगसाठी वापरली जाणारी गरम उपकरणे यांमुळे केस कोरडे, निस्तेज आणि राठ होऊ शकतात. केसांचा नैसर्गिक मऊपणा आणि चमक कमी झाल्यामुळे केस गुंतणे, तुटणे आणि फ्रिझी होण्याची समस्याही जाणवते.