
Dmart Sale Discount Offers
esakal
Dmart Offers : वीकेंडची मजा दुप्पट करण्यासाठी DMart ने धमाकेदार सेल सुरू केला आहे. शनिवार आणि रविवारला दुकानं आणि DMart Ready अॅपवर ग्राहकांची गर्दी वाढली आहे. कारण वीकेंड स्टॉक क्लियरचा सेल सुरू आहे पण हा सेल संपताच नवा स्टॉक येऊन सोमवारपासून नव्या ऑफर्स सुरू होतील..या सेलमध्ये रोजच्या गरजा भागवणाऱ्या वस्तूंवर २०% ते ७०% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. एका क्लिकवर सर्व ऑफर्स तुमच्या हातात आहेत चला मग वाचा सविस्तर