dmart pre diwali sale 50 to 80 percent discount all items

dmart pre diwali sale 50 to 80 percent discount all items

esakal

Dmart Sale : डीमार्टमध्ये सुरुय प्री-दिवाळी वीकेंड सेल; 50% ते 80% डिस्काउंट, एकदम स्वस्तात मिळतायत वस्तु, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Dmart pre diwali weekend sale : डीमार्टमध्ये दिवाळीच्या आधी प्री-दिवाळी वीकेंड सेल लागलाय. याच्या ऑफर्स जाणून घ्या
Published on

Dmart Discount Offers : दिवाळी म्हणजे आनंद आणि समृद्धी.! हा सण आता जवळ आलाय तेवढा उत्साह आलाय डीमार्ट स्टोअरमध्ये..देशभरातील डीमार्ट स्टोर्समध्ये प्री-दिवाळी सेल सुरू झालाय. या सेलमध्ये ५०% ते ८०% पर्यंत जबरदस्त सूट मिळत आहे, ज्यामुळे घरगुती वस्तूंपासून ते दिवाळी सजावटीपर्यंत सर्वकाही अर्ध्या किंमतीत मिळतंय. साखर महागली असतानाही डीमार्टमध्ये ती स्वस्तात मिळतिये..मग ही संधी सोडू नका, कारण दिवाळीची तयारी आणि सगळी खरेदी आता स्वस्तात होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com