
DMart Diwali Sale Discount Offers 50 percent off
esakal
DMart Diwali Sale Offers : दिवाळीचा सोनेरी क्षण आलाय..घर सजवायचंय, पाहुण्याचं स्वागत करायचंय आणि फराळ,लाडू चिवडा तर आहेच. मग खर्चाची काळजी कशाला करताय? डीमार्टने सुरू केलाय असा धमाल सेल की सगळं काही अर्ध्या किंमतीत मिळतंय.. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या 'दिवाळी स्पेशल सेल'मध्ये ग्रॉसरी, घरगुती वस्तू, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर ५०% ते ८०% पर्यंत सूट मिळतेय. डीमार्ट रेडी अॅपवर एका क्लिकवर ऑर्डर करा आणि घरबसल्या डिलिव्हरी घ्या