

DMart offers January 2026 with huge discounts on til-gul, kitchen appliances, groceries for festive savings.
esakal
DMart News : मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून जानेवारी २०२६ मध्ये डीमार्ट (DMart) ने ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते घरगुती उपकरणांपर्यंत सर्वच गोष्टींवर मोठी बचत करण्याची ही संधी आहे. मकर संक्रांतीच्या विशेष ऑफर्सची माहिती जाणून घेऊया..