

DMart Sankranti Sale 2026, Clothing Offers, Men Women Dress ₹99
esakal
DMart Fashion Sale Deals : मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर D-Mart ने आपल्या ग्राहकांसाठी फॅशन आणि कपड्यांवर धमाकेदार सेल जाहीर केला आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळ्याचा कडाका आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता, डिमार्टने महिला, पुरुष आणि मुलांच्या कपड्यांवर भरघोस सवलती दिल्या आहेत. विशेष म्हणजे डिमार्टच्या या सेलमध्ये अगदी ९९ रुपयांपासून दर्जेदार कपडे उपलब्ध असून मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही खरेदीची सुवर्णसंधी ठरत आहे.