

Happy on the Outside, Sad on the Inside: How to Recognize Your True Emotions
sakal
HOW TO RECOGNIZE AND UNDERSTAND YOUR TRUE EMOTIONS: आपण अनेकदा सोशल मीडियावर हसतानाचे फोटो पोस्ट करतो, मित्रमैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण घालवतो किंवा ऑफिसमध्ये सगळ्यांशी हसून बोलतो. आपल्याला पाहून इतरांना वाटतं की आपण खूप आनंदी आहोत. पण खरंच प्रत्येक वेळी आपल्या चेहऱ्यावरचं स्मित आपल्या मनातला आनंद व्यक्त करत असतं का? याचं उत्तर नेहमीच होकारार्थी असेल असं नाही.