
Does fenugreek water stop hair fall naturally: सध्या केस गळतीच्या समस्येची अनेक कारणे आहेत. तसेच हवामानात होणाऱ्या बदलल्यानंतर केस गळती अचानक वाढते. पौष्टिकतेची कमतरता, अस्वच्छ टाळू, हार्मोनल असंतुलन केसगळतीची कारणे आहेत. पण, जर केसांची योग्य काळजी घेतली आणि योग्य पोषण दिले तर केस गळतीची समस्या देखील कमी होऊ शकते. केस गळती रोखणारा असाच एक पदार्थ म्हणजे मेथी दाणा. मेथी दाणा खाल्ल्याने आणि केसांना मेथी लावल्याने केस गळती थांबते.