
Is milk safe to drink with high uric acid: आजच्या चुकीच्या जीवनशैली, असंतुलित आहार आणि व्यायामाच्या अभावमुळे यूरिक अॅसिड वाढण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जंक फूड, रेड मीट, अल्कोहोल आणि साखरेचे जास्त सेवन केल्याने ही समस्या आणखी वाढते. यूरिक अॅसिड हा एक प्रकारचा कचरा आहे, जो शरीरात प्युरिन नावाच्या घटकाच्या विघटनाने तयार होतो.
सामान्य प्रमाणात ते लघवीद्वारे बाहेर टाकले जाते, परंतु जेव्हा त्याची पातळी वाढते तेव्हा ते सांध्यामध्ये जमा होऊ शकते आणि संधिवातसारख्या समस्या निर्माण करू शकते. अशावेळी आहाराची काळजी घेणे गरजेचे असते. बरेच लोक विचारतात की दूध पिल्याने यूरिक अॅसिड वाढते का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊया.