थोडक्यात:
कुत्रा पाळताना त्याची पूर्ण निगा राखणे आवश्यक आहे, नाहीतर मालकाला तुरुंगाचा सामना करावा लागू शकतो.
सहकारी सोसायटीत कुत्रा पाळण्यावर नियम असू शकतात, पण कायदेशीर बंधनं नाहीत; मात्र निगा घेणे आवश्यक आहे.
कुत्र्याने चावा घेतल्यास भारतीय दंड संहिता 291 नुसार सहा महिने जेल होण्याचा धोका असतो.
Dog Ownership Laws India: कुणी छंद, आवड म्हणून कुत्रा पाळतो; तर कुणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. परंतु, त्या कुत्र्याची निगा राखणेही महत्त्वाचे असते. इतकेच नव्हे, तर त्या कुत्र्याने कुणाला चावा घेऊ नये याची पुरेपूर काळजी मालकाला घ्यावी लागते, अन्यथा कुत्र्याच्या मालकाला जेलची वारी घडू शकते. तशी तरतूदही कायद्यात आहे.