Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

Science of Dopamine Dressing: कपड्यांचा रंग ठरवणार तुमची मानसिक स्थिती; आवडत्या पोशाखामुळे मिळते का मानसिक शांतता? वाचा  'डोपामिन ड्रेसिंग'मागील रंजक मानसशास्त्र...
Enclothed Cognition Explained: Why Beautiful Clothes Boost Happiness & Focus

Enclothed Cognition Explained: Why Beautiful Clothes Boost Happiness & Focus

esakal

Updated on: 

Enclothed Cognition Explained: आपण कसे कपडे घालतो आणि कसे तयार होतो, याचा थेट परिणाम आपल्या मूडवर आणि मानसिक स्थितीवर होतो. उत्तम कपडे परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि प्रसन्न वाटते, असे अनुभवास येते. वैद्यकीय आणि मानसशास्त्र जगतात या संकल्पनेला 'डोपामिन ड्रेसिंग' (Dopamine Dressing) असे म्हटले जाते. आपल्या कपड्यांचा आणि शैलीचा मेंदूच्या कार्यपद्धतीवर कसा प्रभाव पडतो, यामागील शास्त्र जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com