
How garlic water helps reduce belly fat naturally: लसूण हा केवळ स्वयंपाकघरात वापरला जाणारा मसाला नाही तर तो एक आयुर्वेदिक औषध देखील आहे. जर लसूण योग्य पद्धतीने खाल्ला तर अनेक आजार दूर होतात. आरोग्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लसूण पाणी पिऊ शकता. लसूण पाणी कसे तयार करता येईल आणि लसूण पाणी पिल्याने कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया.