Dussehra 2023 : दसऱ्यासाठी खूप साध्या अन् सोप्या अशा मेहंदी डिझाईन्स; हाताचे सौंदर्य खुलवतील

देवीच्या भक्तीचेच प्रतिक आहेत या मेहंदी डिझाईन्स
Dussehra 2023
Dussehra 2023 esakal

Dussehra 2023 : नवरात्रीचा आनंदोत्सव संपून उद्या दसरा दणक्यात साजरा होणार आहे. स्री शक्तीचा जागर करणारा हा नवरात्र उत्सव महिलांसाठी खास असतो. दरवर्षी तो महिलांना भरभरून आनंद देतो.

नवरात्रीमध्ये नऊ दिवस मस्त नटून थटून महिला देवीची आराधना करतात. गरबा खेळायला जातात. तर, दसऱ्याला सोन लुटून सोन वाटायला जातात. लहान मुलीही अगदी साडी वैगरे नेसून सोनं द्यायला जातात. अशात मेहंदी शिवाय श्रृंगार पूर्ण होणार नाही.

त्यामुळे उद्याच्या दसऱ्यासाठी आज रात्रीच मेहंदी काढणार असाल तर या डिझाईन्स नक्की पहा. चला तर मग आज आपण पाहू या नवरात्रीमध्ये हातावर काढायच्या मेहंदी डिझाईन.

नवरात्री मध्ये मेहदी काढतांना तुम्ही तुमच्या उजव्या हातावर देवीचे चित्र रेखाटू शकता.
नवरात्री मध्ये मेहदी काढतांना तुम्ही तुमच्या उजव्या हातावर देवीचे चित्र रेखाटू शकता. esakal
मेहंदीखाली एखाद्या मंत्र सुध्दा लिहू शकता
मेहंदीखाली एखाद्या मंत्र सुध्दा लिहू शकताesakal
देवीच्या भक्तीचेच प्रतिक आहे मेहंदी
देवीच्या भक्तीचेच प्रतिक आहे मेहंदीesakal
रास दांडिया खेळणाऱ्या हातांवर अशी मेहंदी खुलून दिसेल
रास दांडिया खेळणाऱ्या हातांवर अशी मेहंदी खुलून दिसेलesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com