Dussehra 2026 Wishes in Marathi: 'सोनं घ्या, सोन्यासारखं राहा'; विजयादशमीनिमित्त तुमच्या मित्रपरिवाराला द्या खास शुभेच्छा अन् संदेश

Happy Dussehra: दसरा २०२६ आणि विजयादशमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'सोनं घ्या, सोन्यासारखं राहा' अशा सुंदर मराठी शुभेच्छा, खास संदेश आणि WhatsApp स्टेटस.
Dussehra Wishes in Marathi

Dussehra Wishes in Marathi

sakal

Updated on: 

Dussehra Wishes in Marathi: दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि आपल्या प्रियजनांसोबत आनंद वाटून घेण्याचा खास सण! या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून देत एकमेकांना सुख, समृद्धी आणि भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या जातात. यंदा विजयादशमीच्या निमित्ताने तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना काहीतरी खास शुभेच्छा पाठवायच्या आहेत का? मग 'सोनं घ्या, सोन्यासारखं राहा' अशा सुंदर संदेशांसह दसऱ्याचा आनंद द्विगुणित करा. पाहा, विजयादशमी २०२६ निमित्त खास मराठी शुभेच्छा, सुंदर संदेश आणि WhatsApp स्टेटस!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com