
Gudi Padwa 2025 Easy Rangoli: हिंदू धर्मात गुढीपाडवा खुप महत्वाचा आहे. यंदा गुढी पाडवा ३० मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी सर्वजण घरासमोर गुढी उभारतात. तसेच घराची सजावट करतात. घराच्या अंगणात रांगोळी काढून या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. पण तुम्हाला कमी वेळेत रांगोळी काढायची असेल तर पुढील रांगोळीच्या टिप्स फॉलो करू शकता. तसेच सर्वजण रांगोळी पाहून तुमचे कौतुक करतील.