

Independence Day Decoration Ideas
esakal
Independence Day Decoration Ideas: स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर आला असून सगळीकडे उत्साह आहे. घर, शाळा, कॉलेज,ऑफिस ही ठिकाणे स्वातंत्र्यदिनासाठी सजवण्याची तयारी सुरू झाली आहे. तर आपल्या घरात व स्टेशनरीमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून आपण आकर्षक सजावट करू शकतो. तिरंगा फुलांपासून ते पेपर बोर्ड्सपर्यंत वेगवेगळ्या सजावटीच्या आयडिया या ठिकाणी दिलेल्या आहेत.