

Republic Day Eco-Friendly Decoration Ideas 2025: दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या खास दिवशी, शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये सजवली जातात. परंतु, सजावट करताना पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे. इको-फ्रेंडली सजावटीसाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता.