स्क्रीन टाइमची जास्त सवय मुलांमध्ये वाढवतीये चिडचिड आणि आक्रमकपणा; पालकांसाठी तज्ज्ञांचे गंभीर इशारे

Excessive Screen Time Impacting Children's Mental Health: मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपच्या जास्त वापरामुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिड, आक्रमकपणा आणि एकाग्रतेचा अभाव.
Screen Time Impact on Children's Mental Health

Screen Time Impact on Children's Mental Health

sakal

Updated on

मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये आक्रमकपणा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव अशा वर्तणुकीतील समस्या वाढत असल्याचे निरीक्षण बालरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. शारीरिक हालचालींची कमतरता आणि डिजिटल साधनांचा वाढता वापर मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत असून, पालकांनी याकडे गांभीयनि लक्ष देण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com