
How Ready For First Anniversary: लग्नाचा पहिला वाढदिवस हा सर्वांसाठी खुप खास असतो. या दिवसा खास बनवण्यासाठी अनेक प्लॅनिंग करतात. पण या दिवशी खास दिसायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करू शकता किंवा कोणते दागिने घालू शकता हे जाणून घेऊया.