
Importance of father figure in a child's life: कुटुंबात जसे वातावरण असते तसेच मुलांचे व्यक्तीमत्व आणि विचारसरणी तयार होते. मुले त्यांच्या वडीलांचे आणि आई प्रमाणे वागणे पाहून शिकतात. अनेकवेळी असे दिसून येते की मुले आईसोबत जास्त वेळ घालवतात. परंतु, मुले त्यांच्या वडिलांकडूनही बरेच काही शिकतात. म्हणूनच प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलासमोर त्याच्या वागण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.