
Father's Day 2025 Marathi Wishes: जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा १५ जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. फादर्स डे हा दिवस वडिलांना समर्पित असतो. त्यांनी आपल्या लेकरांसाठी किती त्याग केले, आपल्या स्वप्नांपेक्षा मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी किती मेहनत घेतात त्यांचे हे सगळं प्रेम, समर्पण आणि योगदानाचे महत्त्व ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.