Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Happy Father's Day 2026: बाबांच्या त्यागाला आणि प्रेमाला सलाम करत फादर्स डे निमित्त खास मराठी शुभेच्छा, Quotes आणि प्रेमळ संदेश शेअर करा.
Father's Day 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share

Father's Day 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share

sakal

Updated on

Father's Day Wishes: वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ असतात. त्यांच्या प्रेम, त्याग, कष्ट आणि मार्गदर्शनामुळेच मुलांचे आयुष्य घडत असते. वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा 21 जून रोजी हा विशेष दिवस साजरा होत आहे. या निमित्ताने अनेक जण आपल्या वडिलांसोबत वेळ घालवतात, त्यांना भेटवस्तू देतात किंवा मनापासूनच्या शुभेच्छा पाठवून त्यांचे आभार मानतात. तुम्हीही या खास दिवशी तुमच्या बाबांना प्रेमळ शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश पाठवून त्यांचा दिवस अधिक आनंददायी बनवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

Ganesh Chaturthi 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share
टीचर्स डेच्या आदल्या दिवशी उल्हासनगरातील सेवानिवृत्त शिक्षक रस्त्यावर उतरले,
हक्काच्या सातव्या वेतन आयोगाची मागणी
“सत्कार नको,हक्काचे वेतन द्या” शिक्षकांची हाक
Father's Day 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share
Independence Day Wishes in Marathi
Marathi News Esakal
www.esakal.com