
Stress Relief Tips: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैली मध्ये सर्वजण खूप व्यस्त झाले आहेत. सकाळी ऑफिसला जाऊन, संध्याकाळी घरी परतल्यावर आपल्याला स्वतःसाठी काही वेळ मिळत नाही. ऑफिसचं काम, कुटुंबाची काळजी, घरकाम यामुळे दिवसभर धावपळ होत असते. यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा होतो.