
Benefits Of Microbreaks At The Workplace: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आंतरराष्ट्रीय आणि अनियमित कामाच्या वेळांमुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. बऱ्याचदा पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटत नाही. त्यामुळे दिवसभर कामाचा कंटाळा येतो. परिणामी कामाच्या गुणवत्तेवर नकारात्मक प्रभाव पडतो. अशातच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, दोन साध्या गोष्टी थकवा कमी करण्यात मदत करू शकतात. या कोणत्या दोन गोष्टी आहेत ते जाणून घेऊया.