Festival Makeup Skin Care: सणासुदीला मेकअपमुळे त्वचा बिघडतेय? १० मिनिटांत करा ‘हा’ घरगुती राइस जेल; चेहरा दिसेल फ्रेश

सणासुदीला सतत मेकअप केल्याने त्वचा थकलेली किंवा कोरडी वाटत असेल तर १० मिनिटांत तयार होणारे राइस आणि अ‍ॅलोव्हेरा जेल वापरून पाहा.
Post Festive Makeup Skincare

Post Festive Makeup Skincare

sakal

Updated on

सणासुदीला नवीन कपडे, दागिने आणि मेकअप करून तयार होण्याची लगबग असते. गणेशोत्सव, नवरात्र किंवा दिवाळीत सलग अनेक दिवस मेकअप केल्याने आणि तो व्यवस्थित न काढल्यास त्वचा कोरडी किंवा थकलेली वाटू शकते. त्यामुळे मेकअपसोबत स्किनकेअरही महत्त्वाचं आहे. अशावेळी राइस जेल आणि अ‍ॅलोव्हेरा जेलचा हा घरगुती उपाय त्वचेला मऊ, हायड्रेटेड आणि तात्पुरती फ्रेश दिसण्यास मदत करू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com