
complete list of Hindu festivals in April 2025: अवघ्या काही दिवसांवर एप्रिल महिना येऊन ठेपला आहे. एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या तीव्र झळा सुरू होतात. ३० मार्चपासून चैत्र नवरात्र सुरू झाली असून ७ एप्रिलपर्यंत असणार आहे. तर रामनवमीचा उत्साह याच महिन्यात पाहायला मिळणार आहे. तर श्रीरामाचे भक्त भगवान हनुमान जयंती देखील याच महिन्यात आहे. याचबरोबर अनेक महत्त्वाचे दिवस आणि सण एप्रिल महिन्यात साजरे केले जातात. एप्रिल महिन्यात कोणते महत्वाचे सण आणि दिवस येतात हे जाणून घेऊया.