Ayurvedic Remedies for Fever: पावसात भिजल्यानंतर ताप आलाय? 'हे' आयुर्वेदिक घरगुती उपाय केले तर लगेच मिळेल आराम

Monsoon Health Tips: पावसात भिजल्यानंतर ताप आला असेल किंवा सर्दी-खोकला झाला असेल, तर आराम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे सोपे आयुर्वेदिक घरगुती उपाय जाणून घ्या.
Ayurvedic Remedies for Fever

Ayurvedic Remedies for Fever

sakal

Updated on

आज संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्मीण झाली आहे. यासोबतच वातावरण थंड असल्याने बऱ्याच जणांना सर्दी-खोकला किंवा ताप अशा समस्या उद्भवू शकतात. पण याचमुळे अंगदुखी, थकवा अशक्तपणा आणि भूक न लागणे असा त्रास होऊ शकतो. या सगळ्यात ताप शरीराची संसर्गाशी लढण्याची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, जर ताप वाढला, तर योग्य उपचार घेणं आवश्यक असतं. आयुर्वेदानुसार तापाला ज्वर म्हटलं जातं. आपल्या शरीरातील दोषांचं संतुलन बिघडल्याने किंवा संसर्गामुळे ताप येऊ शकतो. आयुर्वेदात यावर उत्तम आणि प्रभावी घरगुती उपाय सांगितले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com