
Festive Makeup For New Bride
Esakal
Simple Diwali Makeup Tips: दिवाळी म्हणजे प्रेम, आनंद, आणि नव्या सुरुवातीचा सण असतो. यंदाची दिवाळी तुमच्यासाठी अधिक खास असणार आहे, कारण ही लागनंतरची पहिली दिवाळी आहे. प्रत्येक नवविवाहित स्त्रीसाठी ही दिवाळी अविसरणीय असते. नवीन घर, नवीन माणसं आणि नवी नाती आणि नव्या आठवणी सगळंच काही नवीन असतं.