Vat Purnima look: वटपौर्णिमा नवविवाहित पहिल्यांदा साजरी करताय? असा लुक करा, नवरा पाहताक्षणी पुन्हा प्रेमात पडेल!
Traditional Festival Fashion: जर तुम्ही नवविवाहित असाल आणि यंदा पहिल्यांदा वटपौर्णिमा साजरी करणार असाल, तर अशी पूजा करा आणि तुमचा लूक असा असावा की तुमचा नवरा प्रेमात पुन्हा नव्यानं पडेल
Traditional Festival Fashion: विवाहानंतरचा प्रत्येक सण नवविवाहित स्त्रीसाठी खास असतो. त्यातही वटपौर्णिमा म्हणजे विवाहित स्त्रीच्या साजशृंगाराचा, भक्तीचा आणि प्रेमाचा संगम असलेला एक अनोखा सण.यंदा वट पौर्णिमा १० जूनला साजरी केली जाणार आहे.