Founder of Ohros Multimediasakal
लाइफस्टाइल
कॅमेऱ्यामागची ‘नजर’
मी ओहरोस मल्टिमीडिया कंपनीची संस्थापक असून, कुशल मीडिया निर्माती, छायाचित्रण व व्हिडिओग्राफीमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले आहे.
ऐश्वर्या डोरले
मी ओहरोस मल्टिमीडिया कंपनीची संस्थापक असून, कुशल मीडिया निर्माती, छायाचित्रण व व्हिडिओग्राफीमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले आहे. मागील आठ वर्षांमध्ये व्हिडिओग्राफीमध्ये प्रावीण्य मिळवले असून, दोन वर्षांपासून मार्केटिंग धोरणांमध्येही यशस्वी कामगिरी केली आहे. माझे वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण असून IIT खरगपूर येथून इंटरनॅशनल मार्केटरचे प्रमाणपत्र मिळविले आहे.

