Tulsi For Headache: वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? मग तुळशीच्या पानांचा 'या' 4 प्रकारे करा वापर

Herbal Medicine: जर तुम्हाला वारंवार डोकेदुखीची त्रास होत असेल तर तुम्ही नियमितपणे तुळशीचे सेवन करावे. यामुळे तुम्हाला होणार त्रास लगेच कमी होईल.
Herbal Medicine:
Herbal Medicine:Sakal
Updated on

How to use tulsi leaves for headache relief at home: डोकेदुखी ही एक अशी समस्या आहे, ज्याचा त्रास अनेक लोकांना होतो. अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण यामुळे डोकेदुखीचा त्रास अधिक वाढू शकतो. झोपेच्या कमतरतेपासून ते जास्त ताणापर्यंत, सर्वकाही तुम्हाला त्रास देऊ शकते. सहसा असे दिसून येते की डोकेदुखीमुळे व्यक्ती अस्वस्थ होते आणि अशावेळी अनेक लोक वेदनाशामक गोळ्या घेतात. दरवेळी वेदनाशामक औषधे घेणे चांगले नाही. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याऐवजी काही नैसर्गिक उपाय देखील करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com